Chitpavan Brahman Mandal, Aurangabad Chitpavan Brahman Mandal, Aurangabad

समविचारातून समृध्दी ....


सं गच्छध्वं सं वदध्वं, सं वो मनांसि जानताम् ।

देवा भागं यथा पूर्वे, संजानाना उपासते ।।

लोकहो, तुम्ही एक विचाराचे आणि एक आचाराचे व्हा. तुमचे ज्ञान पूर्ण असू द्या. तुम्ही आपले पूर्वजांचे पावलांवर पाऊल टाकून आपली कार्ये एकदिलाने,
निश्चयाने आणि निर्भयपणाने शेवटास न्या.

सर्व ज्ञाती बांधवास समर्पित .....!

Chitpavan Brahman Mandal, Aurangabad
गुढीपाडवा
25 मार्च 2020
राष्ट्रीय सौर 5 चैत्र 1942
विकास नारायण गोंधळेकर.
अध्यक्ष, चित्तपावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबाद.



2020- All Rights Reserved -SPAN Infotech.